Various types of certificates, licenses, permits and other services are being provided through Maha e-Seva Kendras. The center operator fills the application form for the required service online and the citizens can get the required services without any hassle.
Maha E Seva Kendra
Address: Soft Touch Computer Center, Aparna Villa, near Nutan Vidyalaya, near Amber Vadapav, Karnik Road, Kalyan (W)
Contact Number: Mobile: 9702002400, 251-2319864
Citizens are getting many useful documents as mentioned below
1) Income Certificate
2) Non-Creamy Layer Certificate
3) Local Residence Certificate
4) Caste Certificate
5) Domicile Certificate
6) Senior Citizen Certificate
7) Passport (New / Renewal)
8) Self-Employment Registration (Employment Card)
9) Ration Card
10) Name Change in Gazette (E-Gazette)
11) PAN Card
12) Marriage Registration (Marriage Certificate)
13) Gumasta License (Shop Act License)
14) Caste Validity Certificate
15) Food License
All types of job and educational online applications will be filled.
महा ई सेवा केंद्र
महा ई सेवा केंद्रांच्या माध्यमातून विविध प्रकारची प्रमाणपत्रे, परवाने, अनुज्ञप्ती आणि इतर सेवा प्रदान केल्या जात आहेत. केंद्रचालक नागरिकाला आवश्यक असणाऱ्या सेवेचा अर्ज ऑनलाईन भरून देतो आणि नागरिक आवश्यक त्या सेवा कोणत्याही अडथळ्याशिवाय प्राप्त करू शकतात.
७/१२ चा उतारा, रहिवास प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र अशी अनेक उपयुक्त कागदपत्रे या महा ई सेवा केंद्रांच्या माध्यमातून नागरिक प्राप्त करीत आहेत. यासाठी त्यांना लांबच लांब रांगा लावायची गरज नाही आणि प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी कार्यालयात असंख्य फेऱ्याही माराव्या लागत नाहीत. ही संपूर्ण प्रक्रिया वेळेचीही बचत करते.
पत्ता: सॉफ्ट टच कॉम्प्युटर सेंटर, अपर्णा व्हिला, नुतन विद्यालय जवळ, अंबर वडापाव जवळ, कर्णिक रोड, कल्याण (प.)
मोबाईल नं.: ९७०२००२४००, २५१-२३१९८६४
१) उत्पन्नाचा दाखला
२) नॉन क्रिमिलीअर दाखला
३) स्थानिक वास्तव्याचा दाखला
४) जातीचा दाखला
५) राहीवासी दाखला
६) जेष्ठ नागरिक दाखला
७) पासपोर्ट (New / Renew)
८) स्वयं रोजगार नोंदणी
९) रेशन कार्ड
१०) राजपत्रातील नावातील बदल (E-Gazette)
११) पॅनकार्ड
१२) विवाह नोंदणी (Marriage Certificate)
१३) गुमास्ता लायसन्स (Shop Act Licence)
१४) जात वैधता
१५) फुड लायसन्स
सर्व प्रकारचे नोकरी व शैक्षणिक ऑनलाईन अर्ज भरले जातील.